शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेचा व्हॉटस्अ‍ॅप

By admin | Updated: July 6, 2016 03:09 IST

शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी व्हॉटस्अ‍ॅप सुरू केले आहे.

सुरक्षित वाहतुकीसाठी सूचना करा : पोलिसांचे आवाहन नागपूर : शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी व्हॉटस्अ‍ॅप सुरू केले आहे. त्यावर नागरिकांनी सूचना आणि उपाययोजना पाठविण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.पोलिसांच्या या व्हॉटस्अ‍ॅपचा क्रमांक ९०११३८७१०० आहे. विविध भागातील वाहतुकीच्या समस्या किंवा अडसर असल्यास त्याचीही सचित्र माहिती या नंबरवर नागरिक पाठवू शकतील. वाहतुकीचे नियमन व नियंत्रण योग्यरीतीने तसेच जलदपणे कसे करता यावे, या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेतर्फे हे अ‍ॅप सुरू करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. नो पार्र्किंग झोनमध्ये उभी करण्यात आलेली तसेच पिकअप व्हॅनद्वारे उचलण्यात आलेली वाहने हा विषय नेहमीच वादग्रस्त आहे. त्यासंदर्भात काही तक्रारी, सूचना असल्यास ०७१२ २५६६६५८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही पोलीस विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)