सायंकाळची वेळ आणि अंबाझरी तलावाच्या शांत लाटा...अजून पाऊस मनासारखा कोसळला नाहीच. तलावाच्या पाण्यात बदकांनी स्वत:ला डुंबवून घेतले. पण त्यांच्यातलाच हा मोठा बदक मात्र वेगळ्याच विचारात समोर गेला. थंड पाण्यात तलावातले मासे शोधण्यात तो मग्न झाला.
एका तळ्यात होती... :
By admin | Updated: June 26, 2014 00:56 IST