शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वृंदन बावनकर अमेरिका दौऱ्यावर

By admin | Updated: May 30, 2017 01:50 IST

भंडारा जिल्ह्यातील पवन पब्लिक स्कूलच्या संचालिका वृंदन बावनकर यांची अमेरिकेच्या उच्च प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’साठी निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा जिल्ह्यातील पवन पब्लिक स्कूलच्या संचालिका वृंदन बावनकर यांची अमेरिकेच्या उच्च प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’साठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम २९ मे पासून पुढील एक महिना चालणार आहे. या कार्यक्रमात बावनकर या ‘यंग लीडर’ म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मागील १९४० पासून चालणाऱ्या या वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अमेरिकन दूतावासामार्फत व्यक्तींची निवड करून त्यांना नामांकन दिले जाते. या निवड प्रक्रियेसाठी आवेदनपत्रे स्वीकारली जात नाहीत. यापूर्वी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली होती. या कार्यक्रमासाठी आजपर्यंत निवड झालेल्या व्यक्तींमध्ये ५६५ देशांचे आजी-माजी राष्ट्रप्रमुख, १०५ पुलित्झर विजेते, ८२ अमेरिकन काँग्रेस सदस्य, आंतरराष्ट्रीय संघटनांचे २६ सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघातील ५८ राजदूतांचा समावेश आहे.