शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

मतदान केंद्रालगत वीज कोसळून पोलीस ठार

By admin | Updated: October 16, 2014 00:55 IST

जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह पोलीस शिपायाने मतदानकेंद्राच्या परिसरात असलेल्या पानटपरीत आश्रय घेतला. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज थेट या पानटपरीवर कोसळली.

पारशिवनी : जोरदार पाऊस सुरू झाल्याने मतदारांसह पोलीस शिपायाने मतदानकेंद्राच्या परिसरात असलेल्या पानटपरीत आश्रय घेतला. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज थेट या पानटपरीवर कोसळली. यात पोलीस शिपायाचा मृत्यू झाला तर, अन्य सात जण जखमी झाले. यात तिघे गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही घटना रामटेक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील आवळेघाट येथे बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. रवींद्र प्रभाकर मानकर (४०, रा. नागपूर, बक्कल क्रमांक-१२६२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव असून, सुमित्रा रामचंद्र चंदनघरे (६०), संदीप मधुकर भोयर (२१), बंटी देवीदास राऊत (१२), कोमल शंकर ढोरे (२८), रूपेश लीलाधर चंदनकर (१४), दिनकर हैबत डुंबे (२४), देवीदास गुलाब राऊत (४०) सर्व रा. आवळेघाट, ता. पारशिवनी अशी जखमींची नावे आहेत. आवळेघाट या गावाचा चारगाव गटग्रामपंचायतमध्ये समावेश असून, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानकेंद्र देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)