शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मतदानाला कुणी आले घोड्यावर तर कुणी चालविली सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 10:16 IST

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले.

ठळक मुद्देआरोग्य आणि नागरी हक्क यांचा मिलाफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले. तर नागपुरातील राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे हे सोमवारी सकाळी सायकल चालवीत मतदान केंद्रावर पोहचले. आरोग्य आणि नागरी हक्क यांचा मिलाफ कसा करू शकतो याचे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना दाखवून दिले.महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महात्मे हे सायकल वरुन मतदान करन्यास मतदान केन्द्रात पोहचले. खासदार डॉक्टर विकास महात्मे आपल्या घरापासून निघाले आणि विवेकानंद नगर मनपा शाळेच्या मतदान केंद्रापर्यंत सायकलने आले. अन्य नागरिकांप्रमाणेच रांगेत सुमारे अर्धा तास उभे राहून त्यांनी मतदान केले. ते दिल्लीत असतांना संसद भवनामध्ये ही सायकलनेच जातात हे येथे विशेष उल्लेखनीय.यवतमाळ जिल्ह्यात वणी एका युवा मतदाराने चक्क घोडेस्वारी करत मतदान केंद्र गाठून सर्वांचे लक्ष वेधले. डॉ.संकेत अलोणे असे या मतदाराचे नाव आहे. वणीतील शाळा क्रमांक पाच या मतदान केंद्रावर घोडेस्वारी करत पोहचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019