शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो मतदानात अवश्य सहभागी व्हा : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:00 IST

रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देमतदार जनजागृती अभियान रथाचा शुभारंभशहरातील ६८ ठिकाणी फिरणार मतदार जनजागृती रथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी येथे केले.सिस्टॅमॅटीक वोटर्स एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्राम (स्वीप) अंतर्गत क्षेत्रीय प्रचार कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतदार जनजागृती अभियान रथाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) राजेंद्र भुयार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहायक संचालक मीना जेटली प्रामुख्याने उपस्थित होते.रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११ एप्रिल २०१९ रोजी मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.क्षेत्रीय प्रचार कार्यालय, भारत सरकार मार्फत मतदार जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर ‘लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा’, ‘मतदान करा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा’, ‘आपल्या मतदारसंघातील निवडणुकीचा दिनांक जाणा’, ‘अवश्य मतदान करा’, असे विविध संदेश देण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हा मतदार जनजागृती रथ फिरणार आहे. रंगधून कलामंच, नागपूर यांच्यामार्फत नागपूर शहरातील दक्षिण मध्य, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर या भागात ६८ ठिकाणी हे मतदार जनजागृती रथ जाणार आहे. या ठिकाणी कलापथकांच्या चमूद्वारे पथनाट्य सादर करून मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.याप्रसंगी नायब तहसीलदार अश्विनी जाधव, विस्तार अधिकारी शेषराव चव्हाण, मनपा शिक्षण विभागाचे विनय बगले, रंगधून कला मंचाचे अध्यक्ष राजाभाऊ वेणी, सचिव मोरेश्वर दंडाळे यांच्यासह कला पथकातील कलावंत उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019