शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विष्णू मुंदाफळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

नागपूर : विष्णू शंकरराव पाटील मुंदाफळे (६७, रा. कृषिनगर, दाभा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार ...

नागपूर : विष्णू शंकरराव पाटील मुंदाफळे (६७, रा. कृषिनगर, दाभा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंड आहेत.

मीरा मेंढे

मीरा परसराम मेंढे (६५, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभावती डुमरे

प्रभावती केशव डुमरे (७४, रा. विजयालक्ष्मी पंडितनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशाेदा निनावे

यशोदा दशरथ निनावे (९२, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा धापाेडकर

पुष्‍पा सुधाकर धापोडकर (६४, रा. गाेळीबार चाैक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा कारमाेरे

आशा गणपत कारमोरे (७४, रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीणा त्रिवेदी

वीणा रामचंद्र त्रिवेदी (६३, रा. दाराेडकर चाैक, इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हर्षा बन्साेड

हर्षा दुर्वा बन्साेड (३२, रा. अंगुलीमालनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सलाबाई तागडे

वत्सलाबाई काेंडबाजी तागडे (८०, रा. मिसाळ ले-आऊट) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताेमेश भैसारे

ताेमेश आशिष भैसारे (रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेविंदा चिमूरकर

गाेविंदा श्रावण चिमूरकर (६३, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मितलाबाई शाहू

मितलाबाई राजू शाहू (५१, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश वराडे

राजेश सुशील वराडे (३७, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पारबता भुते

पारबता रतिराम भुते (७५, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा बागडे

पुष्पा भाऊराव बागडे (७०, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई कारेमाेरे

लीलाबाई माराेतराव कारेमाेरे (८९, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चैनसिंग राजपूत

चैनसिंग दिलीपसिंग राजपूत (७३, रा. दीपकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला रामटेके

कमला चरणदास रामटेके (७३, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशांत जनबंधू

निशांत शेषराव जनबंधू (३१, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.