शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:04 IST

शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे.

ठळक मुद्देरविवारी समारोप : महिनाभरात ४०० विहारांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे. गेल्या महिनाभरात या रॅलीदरम्यान पायी फिरून शहरातील तब्बल ४०० विहिरांना भेट देण्यात आली. येत्या रविवारी १३ आॅगस्ट रोजी या धम्मरॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप होणार असून यावेळी हजारो धम्मबांधव सहभागी होतील, असा विश्वास भदंत ज्ञानबोधी आणि पी.एस. खोब्रागडे (श्रमण पय्याधम्मा) यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. अनाथपिंडक परिवारातर्फे काढण्यात येत असलेल्या धम्मरॅलीचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा तब्बल २०० श्रमण भिक्खू या धम्मरॅलीत सहभागी झाले आहेत. दररोज किमान १५ ते २० किमी पायी चालून शहरातील विविध विहारांना भेटी देण्यात आली. आतापर्यंत ४०० विहारांना भेटी देण्यात आल्या आहेत. शहरात शांती व सद्भाव कायम राहावा, यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न या धम्मरॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता भीम चौक जरीपटका येथून या समारोपीय धम्मरॅलीला सुरुवात होईल. इंदोरा चौक, गड्डीगोदाम, एलआयसी, संविधान चौकमार्गे ही धम्मरॅली दीक्षाभूमीवर पोहोचेल. रस्त्यात ठिकठिकाणी धम्मरॅलीचे स्वागत केले जाईल.पत्रपरिषदेत श्रमण गौतम पाटील, अमन कांबळे, सागर डबरासे, प्रितम बुलकुंडे, राजू झोडापे, शिशुपाल कोल्हटकर आदी उपस्थित होते.