शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात भारत बंदला ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठिंबा; शहरे अंशत: सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 11:02 IST

Nagpur News Bharat Band केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या बंदचा प्रारंभ विदर्भात संमिश्र प्रतिसादाने झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या  भारत बंदचा प्रारंभ विदर्भात संमिश्र प्रतिसादाने झाला.चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

नागपूर शहरात वाहतूक अंशत: सुरू आहे. बाजारपेठा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व राळेगाव तालुक्यात मोजके अपवाद वगळता सर्वत्र शुकशुकाट आहे. एसटी बससेवा सुरू आहे मात्र प्रवासी अत्यंत तुरळक आहेत. कळंब येथे बंदला फारसा प्रतिसाद नाही. गावात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. महागाव तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

गोंदियात महाविकास आघाडीने रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.

गडचिरोलीत बंदला सर्वत्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील ऑटोरिक्शासह अन्य वाहतूक बंद आहे. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद