शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ‘रेड अलर्ट’ची हवा निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:26 IST

हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे.

ठळक मुद्देहवामान विभागाचा अंदाज पुन्हा चुकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरण्याचे प्रकार प्रत्येक मोसमात पाहायला मिळतात. उन्हाळ्यातही योग्य अंदाज वर्तविण्यात विभाग अपयशी ठरत आहे.गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा हवामान विभागातर्फे जारी करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही संबंधित अलर्टच्या आधारावर सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.मनपाला ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. परंतु आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे हवामान विभागाचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. रविवारी डेली वेदर रिपोर्टच्या कॉलममध्ये रेड अलर्टसोबतच आॅरेंज अलर्टचा इशाराही हटवण्यात आलेला आहे. केवळ ‘हीट वेव्ह’ उष्णतेची लाटचा इशारा दिला जात आहे. नागपूरमध्ये असा अंदाज वर्तविला जात आहे की, येणाऱ्या तीन दिवसात तापमान ४५ ते ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. परंतु नागपुरात कमाल तापमान ४३ ते ४४ डिग्री दरम्यान सुरु आहे. रविवारी कमाल (जास्तीत जास्त) तापमान ४४.१ डिग्री सेल्सिअस होते तर रात्रीचे तापमान गेल्या २४ तासात ४.७ डिग्री सेल्सिअस खाली येऊन २८ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले आहे.चंद्रपूर राहिले सर्वात उष्णमागील काही दिवसात विदर्भात चंद्रपूर जिल्हा सर्वात जास्त उष्ण राहिला, रविवारीसुद्धा विदर्भात चंद्रपूर जिल्हाच सर्वात जास्त उष्ण राहिला. येथे कमाल तपामान ४५.६ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे ४५.५ डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. वर्धा ४४.५, अकोला ४३.८, अमरावती ४३.६, गडचिरोली ४३.४, गोंदियामध्ये ४३, वाशिम-यवतमाळमध्ये ४२.८, बुलडाणामध्ये ४०.७ डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ डिग्री सेल्सिअसने जास्त आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल