शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

फैज फझलकडे विदर्भ रणजी संघाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:31 AM

अनुभवी डावखुरा फलंदाज फैज फझल हा आगामी रणजी सत्रात पुन्हा एकदा राष्टÑीय विजेत्या विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे.

ठळक मुद्देव्हीसीएचे अंडर २३ आणि अंडर १९ संघ जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुभवी डावखुरा फलंदाज फैज फझल हा आगामी रणजी सत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विजेत्या विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे.विदर्भाने दोन्हीवेळा रणजी आणि इराणी करंडकाचे विजेतेपद फैजच्या नेतृत्वात पटकवले, हे विशेष. गतविजेत्या संघातील अनेक चेहरे यंदा संघात कायम आहेत.यंदा विदर्भााल एलिट अ गटात स्थान मिळाले असून, पहिली लढत आंध्र प्रदेशविरुद्ध ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत मुलापाडू येथे होईल. विदर्भ संघ ६ डिसेंबर रोजी सामनास्थळी रवाना होईल, असे व्हीसीएतर्फे कळविण्यात आले आहे.दरम्यान कर्नल सी. के. नायडू करंडक अंडर २३ लढतीसाठीदेखील विदर्भ संघ जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश संघाविरुद्ध हा सामना व्हीसीएच्या कळमना मैदानावर ११ ते १४ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. याशिवाय कूचबिहार करंडक स्पर्धेसाठी अंडर १९ संघाचीदेखील घोषणा करण्यात आली.विदर्भ संघ ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत सिव्हिल लाईन्सस्थित मैदानावर कर्नाटकविरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर १३ ते १६ डिसेंबर दरम्यान गुजरातविरुद्ध नडियाड येथे विदर्भाला सामना खेळायचा आहे.विदर्भ रणजी संघ : फैज फझल कर्णधार, अक्षय कोलार, वसीम जाफर, गणेश सतीश, मोहित काळे, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे, अक्षय वखरे, रजनीश गुरबानी, ललित यादव, यश ठाकूर, सुनिकेत बिंगेवार, जितेश शर्मा, अक्षय कर्णेवार आणि आर. संजय.अंडर २३ संघ : अथर्व तायडे कर्णधार, सिद्धेश वाठ, पवन परनाते, नयन चव्हाण, अनिरुद्ध चौधरी, यश राठोड, सौरभ ठुब्रीकर, यश कदम, मोहित राऊत, दर्शन नळकांडे, पार्थ रेखडे, आदित्य ठाकरे, सौरभ दुबे, नचिकेत भुते, गौरव ढोबळे.अंडर १९ संघ : अमन मोखाडे कर्णधार, हर्ष दुबे उपकर्णधार, मोहम्मद फैज, रोहित बिनकर, दानिश मालेवार, संदेश दुरुगवार, प्रेरित अग्रवाल, मनदार महाले, मनन दोशी, प्रफुल्ल हिंगे, रोहित दत्तात्रय, आवेश शेख, गणेश भोसले, अनिकेत पांडे आणि सुश्रुत बैस्वार.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक