शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मंदावली, मृत्यूसत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:45 IST

गेल्या दोन महिन्यापासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत असलेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्दे४४ रुग्णांची नोंदचौघांचा मृत्यू रुग्णसंख्या ३८४३; मृत्यूसंख्या १३१

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रुग्णसंख्या मंदावल्याचे मंगळवारच्या रुग्णसंख्येतून पुढे आले. आज ४४ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ३८४३वर पोहचली आहे. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. तीन जिल्ह्यात चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १३४ झाली आहे.विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यापासून रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत असलेल्या अकोला जिल्ह्यात आज केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरात सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली. १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १३२६ वर गेली आहे. मृतांची संख्या २१ असून डिस्चार्ज रुग्णांची संख्या ९४७ झाली आहे.अकोला जिल्ह्यात आज एक रुग्ण पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४४ तर मृतांची संख्या ६७ वर पोहचली आहे. सध्या ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत.यवतमाळ जिल्ह्यात १५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या २५३ झाली आहे. जिल्ह्यात नऊ मृत्यू व १६२ रुग्ण बरे झाले आहेत. ८२ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. वाशिम जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८३, बरे झालेल्यांची संख्या ४८ तर दोन मृत्यू आहे.वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णसंख्या ३० झाली असून यातील २१ रुग्ण बरे झाले आहेत. येथे मृतांची संख्या चार आहे. अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची संख्या ४४३ झाली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या १९ झाली आहे. आतापर्यंत ३०० रुग्ण बरे झाले असून १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ५७ असून यातील ४३ रुग्ण बरे झाले आहेत. १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुलढाण्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. या जिल्ह्यात आज दोन रुग्णाचा मृत्यूने खळबळ उडाली. मृतांची संख्या १० झाली आहे. १२२ रुग्ण बरे झाले असून ३४ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

 

 

 

 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या