शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

हा संपूर्ण समाजाचा विजय -मुकेश चांडक

By admin | Updated: May 6, 2016 03:00 IST

हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली.

हायकोर्टाने आरोपींची फाशी कायम केल्यामुळे संपूर्ण समाजाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निर्णयाविरुद्ध आरोपी सर्वोच्च न्यायालयात गेल्यास त्यांची शिक्षा कायम ठेवण्यासाठी आपणही अर्ज सादर करू . प्रकरण वरच्या न्यायालयात आल्यानंतर प्रामुख्याने तपासातील त्रुटीवर बोट ठेवले जाते. यामुळे आरोपींची फाशी कायम राहील की नाही अशी भीती वाटत होती. परंतु, आरोपी हत्या व अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरतील, असा विश्वास होता. बरेचदा फाशी देण्यापूर्वी आरोपीचे वय व गुन्हेगारीचा पूर्व इतिहास लक्षात घेतला जातो. अशा प्रकरणात याला महत्त्व द्यायला नको. आठ वर्षाच्या निरागस मुलाची हत्या करताना आरोपींनी कशाचाच विचार केला नाही. त्यांच्या कुप्रवृत्तीचा बळी ठरलो हे माझे दुर्दैव आहे असे सांगून चांडक यांनी फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले.दहा कोटी रुपयांची मागणी : युगची हत्या केल्यानंतर आरोपींनी डॉ. चांडक यांना दोनदा फोन करून पहिल्यांदा १० कोटी तर, दुसऱ्यांदा ५ कोटी रुपये खंडणी मागितली होती. युग सायंकाळ होऊनही घरी न परतल्यामुळे डॉ. चांडक यांनी त्यापूर्वीच लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे पोलिसांनी अन्य कर्मचाऱ्यांसह राजेशलाही ठाण्यात बोलावले होते. पोलिसांना राजेशच्या चेहऱ्यावरील हावभावात तफावत दिसत होती. यामुळे राजेशवरील शंका बळावली होती. पोलिसांनी कठोरतेने घेतल्यानंतर राजेशने चक्क युगची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.