शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या खड्ड्यात आकांक्षाचा बळी

By admin | Updated: February 1, 2016 02:40 IST

निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला.

नरेंद्रनगरात शोककळा : दोषी कोण ?नागपूर : निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामस्थळी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका चिमुकलीचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा रामकैलास नागपुरे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. नरेंद्रनगरातील जय दुर्गा ले आऊटमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या भागात लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आला असून, त्यात पाणी साचले आहे. इमारत परिसरात राहणारी चिमुकली आकांक्षा खड्ड्यातील पाण्यात पडली. आवाज आल्यामुळे बाजूची मंडळी धावली. तिला पाण्यातून काढून उपचाराकरिता खामल्यातील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ६.४८ च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकांक्षाची आई चित्रलेखा रामकैलास नागपुरे (वय २६) यांनी दिलेल्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.(प्रतिनिधी)धोक्याच्या ठिकाणी सुरक्षा नाहीविशेष म्हणजे, अनेक ठिकाणच्या इमारत बांधकामस्थळी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले जातात. अवजड साहित्याची ने आण केली जाते. या धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची, आजूबाजूची निरागस मुले खेळत असतात. बाजूने जाणारे-येणारेही असतात. त्यांना धोका होऊ शकतो, याची जाणीव असूनदेखील तेथे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे या धोक्याच्या ठिकाणी निष्पाप जीवाचा बळी जातो. निरागस आकांक्षाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.