शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती शुक्रवारी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:11 IST

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे.

ठळक मुद्देअ‍ॅग्रोव्हिजन कृषी कार्यशाळा व राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते दुपारी ४ वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित ९ व्या अ‍ॅग्रोव्हिजन कार्यशाळा तसेच राष्ट्रीय प्रदर्शन आणि कॉन्फरन्सचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सायंकाळी ६,४५ वाजता ते विशेष विमानाने भुवनेश्वरकडे प्रयाण करतील.जिल्हाधिकाºयांनी घेतला व्यवस्थेचा आढावा.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या नागपूर दौºयासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. उपराष्ट्रपती यांचे आगमन तसेच रेशीमबाग येथील अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रम यासंदर्भात आयोजन समिती तसेच पोलीस, महसूल, विमानतळ प्राधिकरण, मिहान, आरोग्य, अन्न व औषधीद्रव्य तसेच माहिती व जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाºयांसंदर्भात वरिष्ठ अधिकाºयांना सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, स्वागत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक हेमंत निंबाळकर,अ‍ॅग्रोव्हिजनचे रमेश मानकर, एअर इंडियाचे वसंत घोरडे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रवींद्र्र खजांजी, राजभवनचे वरिष्ठ अधिकारी रमेश येवले आदी उपस्थित होते.