वासुदेव गणपतराव हजारे (वय ६९, रा. बंधूनगर झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वृषभ विश्वकर्मा
वृषभ सुरेश विश्वकर्मा (वय ३१, रा. कोराडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग दोहाते
पांडुरंग भगवान दोहाते (वय ८१, रा. नंदनवन मेन रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुसुम गोळे
कुसुम साधु गोळे (वय ७०, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भिवा मेश्राम
भिवा मेश्राम (वय ६०, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चैतराम वंजारी
चैतराम सोमाजी वंजारी (वय ५५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशी आचार्य
शशी भूषण आचार्य (वय ९१, रा. गुलमोहरनगर भरतवाडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मी भुसारी
लक्ष्मी नरहरीपंत भुसारी (वय ८५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्तुजी पाटील
दत्तुजी भगवान पाटील (वय ८४, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेषराव ठाकरे
शेषराव लक्ष्मण ठाकरे (वय ७२, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विश्वनाथ हजारे
विश्वनाथ वासुदेव हजारे (वय ५३, रा. इंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बबनराव गाडगे
बबनराव गंगाराम गाडगे (वय ७९, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अवधेश पांडे
अवधेश केदारनाथ पांडे (वय ५४, रा. गणेश मंदिर भवानी नगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
0000000000000