शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
3
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
4
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
5
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
6
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
7
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
8
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
9
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
10
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
11
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
12
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
13
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
14
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
15
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
16
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
18
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
19
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
20
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटच्या कलेक्शनसाठी अल्पवयीन मुलाचा वापर

By योगेश पांडे | Updated: August 1, 2024 16:42 IST

Nagpur : पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या अड्ड्याचा भंडाफोड

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर पैशांच्या कलेक्शनसाठी महिला आरोपीकडून चक्क अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या अड्ड्याचा भंडाफोड झाला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

पागलखाना चौकाजवळील चिटणवीस नगर ले आऊटमधील आकार बिल्डर्सच्या फ्लॅट क्रमांक १८ मध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे बुधवारी चार वाजताच्या सुमारास बोगस ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्याने ‘आ जाओ’ असा इशारा केल्यावर पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे दोन दोन महिला आढळून आल्या. आरोपी फिरोज खान अब्दुल्ला खान (५२, गड्डीगोदाम, सुंदरबाग) व अपर्णा नावाची महिला हा अड्डा चालवत होते. अपर्णा पैसे जमा करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाची मदत घेत होती. गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवत देहव्यापार करवून घेतला जात होता. ग्राहकांकडून १,२०० ते दीड हजार रुपये घेऊन महिलांना पाचशे रुपये दिले जायचे. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल जप्त केले. आरोपींविरोधात सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १४३(३), ३(५) तसेच पिटा ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सदर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :nagpurनागपूर