शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूच्या स्थितीचा आढावा घेणारे मानवरहित वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:32 IST

शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संशोधन : दूरध्वनीद्वारे नियंत्रित होईल वाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.असुविधाजनक आणि अधिक धोका असलेल्या अनुप्रयोगांसाठी मानवरहित भू वाहने वापरणे शक्य आहे. या ठिकाणी मानवी आॅपरेटर वापरणे अशक्य असते. अशावेळी मानवरहित गोष्टीचा उपयोग करणे गरजेचे असते. जे.डी. अभियायांत्रिकी आणि व्यवस्थपन महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी असे मानवरहित वाहन विकसित केले आहे. प्रा. गायत्री पडोळे, प्रा. शैलेश साखरे, प्रकल्प समान्यवयक व विभाग प्रमुख नितू ज्ञानचंदनी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सदस्य अभिजित कैकाडे, अनुराग दहिवले, अप्रतिम कायरकर, खुशबू राव, संदेश जनबंधू, रोहन सातपैसे यांनी हे वाहन विकसित केले आहे. या वाहनाचा उपयोग हेरगिरी करण्यासह वातावरणाचे निरीक्षण करण्याचे कामी होईल. या वाहनात सेन्सर्स असतील, वेगवेगळ्या स्टेशनवर आॅपरेटरला ही माहिती पुरवतील आणि दूरध्वनीद्वारे हे वाहन नियंत्रित करण्यात येईल. शहरी लढाऊ परिस्थिती, प्रतिकूल क्रियाकलापांची पाहणी करणे, मार्गाचा मागोवा घेणे, दिलेला भौगोलिक समन्वय शोधणे आणि बेस स्टेशनला गोळा केलेला डेटा परत पाठविणे शक्य होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानResearchसंशोधन