शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात महिलेने मुलीचा गळा दाबून हिसकावले आईचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:25 IST

गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गळ्यात पिशवी अडकवून अनाथालयाच्या नावावर वर्गणी मागणाºया एका अज्ञात महिलेने एका घरात शिरून घरातील लहान मुलीचा गळा दाबला व महिलेचे मंगळसूत्र व काही रक्कम घेऊन पसार झाली. ही घटना सुभाषनगर परिसरात दुपारच्या सुमारास घडली.अज्ञात महिला सुभाष रोडवरील काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या घरीसुद्धा गेली होती. परंतु त्यांच्या सुरक्षा रक्षकाने तिला पळवून लावले. त्यानंतर ती शेजारी राहत असलेल्या किशोर चांडक यांच्या घरी गेली. चांडक यांच्या घरी घरकाम करणारे एक कुटुंब राहते. अज्ञात महिला त्यांच्या घरात शिरली. त्यावेळी लहान मुलगी व तिची आई घरात होती. अज्ञात महिलेने घराचा दरवाजा लावून मुलीचा गळा आवळला. त्यामुळे घाबरून पीडित महिलेने तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. सोबतच घरात असलेली काही रक्कमही दिली. महिला पसार झाल्यानंतर पीडित महिलेने प्रतापनगर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर अज्ञात महिला त्यात स्पष्ट दिसून आली. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे.

टॅग्स :WomenमहिलाChain Snatchingसोनसाखळी चोरी