शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : परत एकदा प्रसारमाध्यम बंदीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:43 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी लावण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देबाहेर माहिती न देण्याची व्यवस्थापन परिषद सदस्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी लावण्याचा प्रयत्न केला.मंगळवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अजेंड्याला सुरुवात होण्याअगोदर कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा हवाला देत बैठकीतील माहिती प्रसारमाध्यमांना न देण्याची सूचना केली. यानंतर काही सदस्य आक्रमक झाले व त्यांनी स्पष्टीकरण मागितले. राज्य शासनाने कुठल्या अधिकाराअंतर्गत परिषदेच्या निर्वाचित आलेल्या सदस्यांवर निर्बंध लावले आहेत. यासंबंधात राज्य शासनाकडून पूर्ण माहिती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. डॉ.काणे यांच्या निर्देशांना मानण्यास सदस्यांनी नकार दिला.१५ कोटींची मंजुरी देण्यास नकारबैठकीदरम्यान विद्यापीठातर्फे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांमधील अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यास नकार देण्यात आला. खरेदी समितीच्या सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. मग व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यांना ठेवण्यास उशीर का झाला, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सदस्यांना बैठकीचा अजेंडा काही दिवस अगोदर मिळाला आहे. अशा स्थितीत प्रस्तावांना नीट पद्धतीने वाचू शकले नाहीत. त्यामुळे याला मंजुरी देऊ शकत नाही, असे सदस्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठJournalistपत्रकार