शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अनोळखी व्यक्तीचा खून

By admin | Updated: March 31, 2016 03:18 IST

परिसरातील हुडपा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला.

हुडपा शिवारात आढळला जळालेला मृतदेह साळवा : परिसरातील हुडपा शिवारात अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला. बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.कुही पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या साळवा लगतच्या हुडपा शिवारात एका शेतात सदर मृतदेह आढळला. या शिवारातील शेतकरी नामदेव बुराडे हे बैल चारण्याकरिता गेले होते. दरम्यान, बैल चारा खात असलेल्या ठिकाणी ते गेले असता, सदर मृतदेह आढळून आला. लागलीच त्यांनी गावात जाऊन कुही पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मुलगीर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी कुही पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले होते. सदर मृत व्यक्तीचे अंदाजे वय २० ते २५ वर्षे आहे.प्रथमदर्शनी मृतदेह अर्धवट स्थितीत जळालेला असल्याने अज्ञात आरोपीने त्याचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. (वार्ताहर)