शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह टिकण्यासाठी एकमेकांना समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकिशोर रोही : माळी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय माळी महासंघ नागपूरच्या वतीने रविवारी सुभाष रोडवरील गीता मंदिर परिसरात उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष गोविंद वैराळे अध्यक्षस्थानी तर, प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री बानाईत, माजी आमदार अशोक मानकर, शंकर लिंगे, किशोर कन्हेरे प्रमुख अतिथी होते.अलीकडच्या काळात वैचारिक मतभेदामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पती-पत्नीमधील सहनशीलता संपत चालली आहे. परिणामी विवाह संस्था बळकट करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे असेदेखील रोही यांनी सांगितले.अन्य मान्यवरांनीही समुचित मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते ‘शुभमंगल’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेत ९५० उपवर-वधूंची माहिती आहे. कविता भोपळे व प्रज्ञा कथलकर यांनी संचालन तर, वसुधा येनकर यांनी आभार व्यक्त केले. रमेश भेदे, मधुसूदन देशमुख, नाना इंगळे, कैलाश जामगडे, सुनीता शाहाकार, वीणा बंड, एस. एन. पाटील, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, मधुकर वानखेडे, अरुण पवार, अविनाश ठाकरे, संजय नाथे, रामभाऊ सातव, नीळकंठ राऊत आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.