शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रिजनमधील अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण

By admin | Updated: June 8, 2017 02:52 IST

मेट्रो रिजन अंतर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

आता एनएमआरडीए मार्फत होणार कामे : तात्त्विक मंजुरी मिळाली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेट्रो रिजन अंतर्गत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणानंतर संबंधित बांधकाम तोडण्याचा किंवा ते नियमानुसार मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. या सर्व कामासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) च्या कार्यसमितीची बुधवारी बैठक झाली. तीत संबंधित निर्णय घेण्यात आला. बैठकीला कार्यसमितीचे अध्यक्ष व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, समितीचे सदस्य व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मिलिंद कुमार साळवे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार उपस्थित होते. या बैठकीत नासुप्रतर्फे करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. मेट्रो रिजनच्या भागात नासुप्रतर्फे करण्यात येत असलेली विकास कामे आता एनएमआरडीए मार्फत अमलात आणली जातील याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. सुमठाणा (मिहान) सुधार योजनेंतर्गत रस्ते व जलवाहिनी टाकण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. मेट्रो रिजनच्या आवंडी-भवरी-गुमथळा या नव्या लॉजिस्टिक्स सुधार योजनेची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. गोंडखैरी चिंचभवन-पेंढरी येथे कामे करण्यासाठी कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरिता प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विकास प्राधिकरणासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध तयार करणे व प्रशासकीय कामांसाठी नासुप्र सभापती व मेट्रो रिजन समितीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.