शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम पाडा

By admin | Updated: January 20, 2017 02:02 IST

धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या

उच्च न्यायालयाचे आदेश : धंतोलीत ‘पार्किंग’च्या जागेचा होतोय दुरुपयोगनागपूर : धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमधील अनधिकृत बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर महानगरपालिकेला दिले. विविध दवाखान्यांमध्ये ‘पार्किंग’च्या जागेचा उपयोग स्वागतकक्ष तसेच ‘वेटिंगरुम’साठी होत आहे. याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.धंतोलीत गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली असून अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंग व इतर नियमांची पायमल्ली केली आहे. यासंदर्भात धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष विलास लोठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. तसेच याबाबतचा अहवाल देखील न्यायालयात सादर करायचा आहे. याशिवाय जनआक्रोश या सामाजिक संस्थेने पार्किंगच्या मुद्यावर काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यावर वाहतूक पोलीस उपायुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, झोनल आॅफिसर, वॉर्ड आॅफिसर यांनी संयुक्त बैठक घेऊन या उपाययोजनांवर विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे तर महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)