शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण पोलिसात तक्रार

By admin | Updated: May 6, 2016 03:02 IST

बहुचर्चित मराठी चित्रपट ‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण करणाऱ्या स्थानिक केबल वाहिन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज ‘सैराट’ ...

नागपूर : बहुचर्चित मराठी चित्रपट ‘सैराट’चे अनधिकृत प्रसारण करणाऱ्या स्थानिक केबल वाहिन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज ‘सैराट’ दिग्दर्शकांच्यावतीने वीरा उपाख्य विप्लव राऊफ साथीदार (वय ५६) यांनी गुरुवारी सायंकाळी अजनी पोलीस ठाण्यात दिला. वीरा साथीदार यांच्या तक्रार अर्जानुसार, स्काय वाहिनी आणि जीटीपीएल केबलच्या संचालकांनी कोणतीही परवानगी न घेता बुधवारी दुपारी ३ वाजता सैराटचे अनधिकृतपणे वाहिनीवरून प्रसारण केले. त्याची माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आपण दिली. त्यांनी चित्रपट प्रदर्शनाचे कोणतेही हक्क संबंधितांना नसताना त्यांनी हा गैरप्रकार केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्याची आपल्याला सूचना केली. त्यावरून आपण हा तक्रार अर्ज पोलिसांकडे सादर करीत असल्याचे सांगून वीरा साथीदार यांनी संबंधित केबल वाहिन्यांच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नव्हती. (प्रतिनिधी)—