शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

बेलाेना : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांपैकी दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही ...

बेलाेना : भरधाव अज्ञात वाहनाने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दाेघांपैकी दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेना-नरखेड मार्गावर बुधवारी (दि. ९) रात्री घडली.

प्रभाकर तेलंगे (५०, रा. बेलाेना, ता. नरखेड) असे मृताचे नाव असून, जखमीचे नाव कळू शकले नाही. ते दाेघेही एमएच-३१/बीई-९५६१ क्रमांकाच्या माेटरसायकलने नरखेडहून बेलाेना येथे येत हाेते. वाटेत भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात प्रभाकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एकाला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी तर प्रभाकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. तिथे जखमीवर प्रथमाेपचार करून नागपूरला रवाना केले. या मार्गालगत माेठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून, राेड अरुंद झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने येणारी वाहने दिसत नाही. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.