शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबाेरी : भरधाव कारने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील पेट्राेल पंपासमाेर मंगळवारी (दि.२०) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्रशांत भास्कर जेनेरकर (४२, रा. प्रभाग क्र. २, नवीन वसाहत, बुटीबाेरी) असे मृताचे नाव असून, ताे एमआयडीसीतील माेरारजी टेक्सटाईल कंपनीत कार्यरत हाेता. साेमवारी त्याची रात्रपाळी हाेती, परंतु ताे कामावर गेला नव्हता. कंपनीतून कुणाचा तरी फाेन आल्याने ताे मंगळवारी सकाळच्या सुमारास कंपनीत काही कामानिमित्त गेला हाेता, अशी माहिती त्याच्या माेठ्या भावाने दिली. दरम्यान, ताे आपल्या एमएच-४०/के-६९१३ क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीतून घराकडे परत येत असताना, एमआयडीसी मार्गावरील पेट्राेल पंपासमाेर एमएच-३१/ईयू-७०७० क्रमांकाच्या भरधाव कारने त्याच्या दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात प्रशांत गंभीररीत्या जखमी झाला. लगेच काही तरुणांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारमधून प्रशांतला बुटीबाेरीतील खासगी दवाखान्यात आणले. मात्र त्यास गंभीर दुखापत असल्याने दाखल करून घेण्यास नकार दिला. अशात आराेपी कारचालक कार घेऊन पसार झाला. दरम्यान, प्रशांतला नागपूर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.