शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : भरधाव माेटरसायकलने राेडलगत जाणाऱ्या घाेड्याला जाेरात धडक दिली. दुचाकीस्वार दुचाकीसह खाली काेसळला. त्यात गंभीर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : भरधाव माेटरसायकलने राेडलगत जाणाऱ्या घाेड्याला जाेरात धडक दिली. दुचाकीस्वार दुचाकीसह खाली काेसळला. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान-कामठी मार्गावरील कन्हान नदीच्या पुलाजवळ रविवारी (दि. १४) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

अभिषेक ऊर्फ विक्की प्रसाद (२१, रा. फुकटनगर, कांद्री, कन्हान, ता. पारशिवनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. अभिषेक एमएच-३१/केआर-६५६४ क्रमांकाच्या माेटरसायकलने एकटाच कामठीहून कन्हानला येत हाेता. त्याचवेळी एक व्यक्ती त्याचा घाेडा घेऊन पायी कामठीहून कन्हानकडे येत हाेता. हा घाेडा कन्हान नदीवरील पुलाजवळ येताच समाेर असलेला घाेडा अंधारात व्यवस्थित न दिसल्याने अभिषेकच्या माेटरसायकलची त्या घाेड्याला जाेरात धडक लागली.

यात घाेडा जखमी झाला असून, मालक ताे घाेडा घेऊन लगेच निघून गेला. मात्र, अभिषेक माेटरसायकलसह बराच वेळ घटनास्थळी पडून राहिला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. या घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि अभिषेकला लगेच कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. शिवाय, पाेलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. हा घाेडा नेमका कुणाचा हाेता, याची माहिती पाेलिसांनाही नव्हती. उपजिल्हा रुग्णालयात उपचाराला सुरुवात करताच अभिषेकचा काही वेळातच मृत्यू झाला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.