शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक, कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

राजू नारायण सुपटकर (३५, रा. श्रीकृष्णनगर, झिंगाबाई टाकळी) हे पत्नी हर्षा सुपटकर (२६) यांच्यासोबत पॅशन गाडी (क्रमांक एमएच ३१ ...

राजू नारायण सुपटकर (३५, रा. श्रीकृष्णनगर, झिंगाबाई टाकळी) हे पत्नी हर्षा सुपटकर (२६) यांच्यासोबत पॅशन गाडी (क्रमांक एमएच ३१ बीआर ७५१८) ने जात होते. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिग्नल रेड झाल्यामुळे ते थांबले. त्यावेळी आरोपी ट्रकचालक रामभगत रामखिलावन पांडे (२६, रा. कुडियापवई, पोस्ट सिंध्दी, ता. रामपूर, मध्य प्रदेश) याने आपल्या ताब्यातील आयसर ट्रक (क्रमांक एमएच ४० वाय ०२५८) निष्काळजीपणे चालवून राजूच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे राजू आणि त्यांची पत्नी खाली पडले. त्यानंतर आरोपी ट्रकचालकाने ट्रक समोर घेतला असता राजू ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दुसऱ्या घटनेत सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजता लाल रंगाची कार (क्रमांक एमएच ४९ बीके ४५९७) च्या आरोपी चालकाने कार निष्काळजीपणे चालवून बॉलिवूड सेंटर पॉइंट चौकातील दुकानासमोर उभ्या असलेल्या ५५ वर्षाच्या अनोळखी व्यक्तीस धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये भरती केले असता उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

..................