शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अडीच लाख महिला न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 27, 2016 02:31 IST

राज्यातील अडीच लाखांवर महिला न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत. उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ न्यायालयांमध्ये महिलांची एकूण २ लाख ७८ हजार ६३१ प्रकरणे प्रलंबित आहेत.

प्रकरणे प्रलंबित : एकूण प्रकरणांत ९.३१ टक्के प्रमाणराकेश घानोडे  नागपूरराज्यातील अडीच लाखांवर महिला न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत. उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ न्यायालयांमध्ये महिलांची एकूण २ लाख ७८ हजार ६३१ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात १ लाख ६० हजार ५६७ दिवाणी, तर १ लाख १८ हजार ६४ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण प्रलंबित प्रकरणांमध्ये हे प्रमाण ९.३१ टक्के आहे. राज्यात १० लाख ६६ हजार १२८ दिवाणी व १९ लाख २६ हजार ६१९ फौजदारी अशी एकूण २९ लाख ९२ हजार ७४७ प्रकरणे प्रलंबित आहेत. ‘नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड’वर ही आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हानिहाय प्रलंबित प्रकरणे (दिवाणी व फौजदारी): अहमदनगर - ८४११ व ८०९२, अकोला - २४६३ व २५६८, अमरावती - ४९५३ व ३०३८, औरंगाबाद - ६३९७ व ५७६१, बिड - ५९११ व ५०७३, भंडारा - ११३० व ५२५, बुलडाणा - ३१६९ व ३९४३, चंद्रपूर - २४०१ व १८७६ , धुळे - २२०२ व १८९५, गडचिरोली - ५५१ व ३२३, गोंदिया - १२१७ व ९९०, जळगाव - ६५१४ व ५५२५, जालना - २९२९ व २७४३, कोल्हापूर - ५९६९ व २८४४, लातूर - ४५५३ व २७९४ , नागपूर - ९३३३ व ४१४२, नांदेड - ३६८२ व १९४३, नंदूरबार - ७९० व ६९८, नाशिक - ७५४८ व ४६८८, सर्वाधिक प्रकरणे पुण्यात नागपूर : उस्मानाबाद - ४४५३ व २१७५, परभणी - ४४६८ व ४०३५, पुणे - १२६०३ व ८७४०, रायगड - २७९९ व ७६९ , रत्नागिरी - ११५५ व १०२६, सांगली - ५४३८ व ३५६३ , सातारा - ५८७५ व ३१९०, सिंधुदुर्ग - ९९० व ३७६, सोलापूर - ६९१० व ४८२६, ठाणे १००५८ व ८४३१, वर्धा - १९८३ व १५११, वाशीम - ११८० व १५८३ , यवतमाळ - ३७३५ व २९५७.अन्य ठिकाणी प्रलंबित प्रकरणे (दिवाणी व फौजदारी): राज्य सहकारी न्यायालये - १०५ व ००, औद्योगिक व कामगार न्यायालये - ३४५५ व १८, कौटुंबिक न्यायालये - ८८९१ व ७८८९, शालेय न्यायाधिकरणे - १५० व ००, मुंबई शहर न्यायालय - २९८१ व ३५८, मुंबई सीएमएम न्यायालय - ०० व ७९५६, मुंबई मोटर अपघात दावा न्यायाधिकरण - १८९९ व ००, मुंबई लघुवाद न्यायालय - १३०६ व ००. (प्रतिनिधी)