शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 20, 2017 16:06 IST

पिशवी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांनी एकाला दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 20 - पिशवी चोरल्याच्या संशयावरून दोन जणांनी एकाला दगडाने ठेचून त्याची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या घटनेत बंशी राऊत (वय50) हे गंभीर जखमी झाले आहेत. राऊत हे 14 मार्चच्या रात्री 9.30 वाजता खापरीतील मिहान पुलाखाली झोपून होते. आरोपी अनिल आणि भोकण्या उर्फ रमेश काल्या त्यांच्याजवळ आले. राऊत यांच्यावर त्यांनी कपड्याची पिशवी चोरल्याचा आरोप लावला. यावरुन तिघांमध्ये वाद झाला. आरोपी अनिल आणि भोकण्याने बाजूचा दगड उचलून राऊत यांच्या डोक्यावर, तोंडावर, मानेवर ठेचणे सुरू केले. 
 
गंभीर जखमी झालेल्या राऊत यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यानंतर आरोपी पळून गेले. रुग्णालयात उपचार करून घेतल्यानंतर राऊत यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी अनिल आणि भोकण्या हे दोघेही कचरा वेचून विकतात. त्यांच्या प्रमाणे अनेक जण मिहानच्या पुलाखाली राहतात. तेथेच दारू, गांजा पिणा-यांचीही गर्दी जमते. बाजूला वाहनचालकांच्या छोट्या मोठ्या वस्तू चोरून त्या भागातील आरोपी कबाड्यांकडे विकतात. नशा केल्यानंतर त्यांच्यात हाणामा-या, वादविवाद होणे, हे नित्याचेच प्रकार आहे.