शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटला, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने लाेखंड घेऊन जाणारा ट्रक राेडलगत उलटला. त्यात दाेनपैकी एका ट्रकचालकाचा मृत्यू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : चालकाचा ताबा सुटल्याने लाेखंड घेऊन जाणारा ट्रक राेडलगत उलटला. त्यात दाेनपैकी एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील जुनापाणी शिवारात गुरुवारी (दि. १५) रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास घडली.

रविश अस्मत भुरे (५५, रा. वडोली, जिल्हा पालघर) असे मृत तर अकील अजिम चिंदे (२१, रा. वडोली, जिल्हा पालघर) असे गंभीर जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. हे दाेघेही एमएच-०५/डीके-३००३ क्रमांकाच्या ट्रकचे चालक आहेत. ते रायपूर (छत्तीसगड) येथील ट्रकमध्ये लाेखंड घेऊन नागपूर मार्गे मुंबईला जात हाेते. रविश ट्रक चालवित हाेता तर अकील त्याच्या शेजारी बसला हाेता.

ते काेंढाळीपासून १० किमी अंतरावर येताच रविशचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक राेडलगत उलटला. केबिनमध्ये फसल्याने रविशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अकील गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून अकीलला उपचारासाठी काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले तर रविशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या अपघाताची काेंढाळी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक देवेंद्र साेनवले, नायक हाेमेश्वर वाईलकर करीत आहेत.