शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची धडक, वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा शिवारात अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालविल्याने दुचाकीस जोरदार धडक लागली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेले ...

उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा शिवारात अज्ञात ट्रक चालकाने निष्काळजीपणाने ट्रक चालविल्याने दुचाकीस जोरदार धडक लागली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेले वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. केशव मनीराम वाढवे (७०, रा. देवळी) असे मृताचे नाव असून, दुचाकी चालक पुंडलिक फकीरा सैयद (४६, रा. देवळी) हा जखमी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सदर अपघात झाला. एम.एच.४०- सी- २८८० या क्रमांकाच्या दुचाकीने पुंडलिक सैयद हा केशव वाढवे यांच्यासोबत मकरधोकडा येथून देवळी या गावाच्या दिशेने जात होते. त्यांच्या अगदी मागे एम.एच.४०-यू- ३१९५ या क्रमांकाच्या दुचाकीने प्रवीण रायभान कुळमेथे (३५, मुरादपूर) हा तरुणही मुरादपूर येथे जात होता. अशातच समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक लागली. यामध्ये केशव वाढवे जागीच ठार झाले, तर पुंडलिक सैयद आणि प्रवीण कुळमेथे जखमी झाले. ट्रक चालक वाहनासह पसार झाला. उमरेड पोलीस ठाण्यात २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), (ब), १८४/१७७ मोक्का अन्वये सदर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.