शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘हब अ‍ॅण्ड स्पोक’ मॉडेलचा त्रिपक्षीय करार

By admin | Updated: February 9, 2016 02:38 IST

दहावीच्या मुलांची कलचाचणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलाचा अहवाल त्यांच्या पालकांना देण्यात येईल.

राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पुढाकारनागपूर : दहावीच्या मुलांची कलचाचणी आजपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कलाचा अहवाल त्यांच्या पालकांना देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे ते शिक्षण त्यांना देऊन त्यांचे करियर घडविण्याचा भविष्यात प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी नागपुरात केले.रविभवन येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या पुढाकाराने संस्था-उद्योग समन्वय वृद्धिंगत करण्यासाठी हब अ‍ॅण्ड स्पोक मॉडेलचा त्रिपक्षीय करार विनोद तावडे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित करण्यात आला. यामध्ये चॅम्पियन उद्योग म्हणून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा व पॅट्रान संस्था म्हणून शासकीय तंत्र निकेतन नागपूर यांच्यामध्ये दुवा म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ कार्यरत राहणार आहे. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे आशुतोष त्रिपाठी, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य सी.एस. थोरात उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटी, उद्योजकांची तज्ज्ञ व्याख्याने व मार्गदर्शन, विद्यार्थी व शिक्षकांचे औद्योगिक प्रशिक्षण, उद्योगावर आधारित प्रकल्प यांचा समावेश राहणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून उद्योगांना कुशल कारागीर मिळण्यास मदत होईल. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.(प्रतिनिधी)