शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:44 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे.

ठळक मुद्दे‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे उपोषण : शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे. बळी गेलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात धरमपेठ येथील लालबहादूर चौक येथे उपोषणाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दिवसभर चाललेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाºयांनी भेट देऊन समर्थन दिले. शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी लावला. जर दिवाळीच्या अगोदर शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, कीटकनाशकांमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना सरकारकडून मदत मिळाली नाही तर दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला. खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत पवार यांनी उपोषण सोडले. अरुण वनकर, दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, अ‍ॅड.नीरज खांदेवाले, राम आकरे, विजय शिंदे इत्यादींनी यावेळी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी संघटनेतर्फे मिलिंद महादेवकर, प्रसाद इंगळे, मंगेश पात्रीकर, ऋषीकेश जाधव, अभिजीत याहूल, अविनाश शेरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.