शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 01:22 IST

कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण्यात आली.

ठळक मुद्दे मुख्य अभियंता देबडवार यांची एनएचएआयमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सं.द. दशपुते यांना नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दशपुते हे आतापर्यंत पोलीस गृह निर्माणाची जबाबदारी सांभाळत होते.या राज्यस्तरीय बदल्यांतर्गत ५ मुख्य अभियंता, १५ अधीक्षक अभियंता आणि ५० कार्यकारी अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. नागपूर मेडिकल कॉलेजच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटिग्रेटेड युनिटची जबाबदारी अलका पाटणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इतर कार्यकारी अभियंत्यांमध्ये मिलिंद बांधवकर यांना विशेष प्रकल्प, दिलीप देवरे डिव्हिजन क्रमांक ३, सतीश अंभोरे यांना विश्व बँकेचे प्रकल्प कार्यकारी अभियंता नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTransferबदली