शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या : अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरातील जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या वार्षिक बदल्यांची अधिसूचना ...

ठळक मुद्देन्यायाधीश व वकिलांची प्रतीक्षा संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या वार्षिक बदल्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेकडे न्यायाधीश व वकिलांचे लक्ष लागले होते.नागपूर येथील व्ही.आर. जोशी यांची अमळनेर (जळगाव), व्ही. के. यावलकर यांची पुणे, टी.जी. मिटकरी यांची औरंगाबाद, व्ही.जी. रघुवंशी यांची जालना तर, ए. के. शर्मा यांची अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयातबदली करण्यात आली. पी.के. अग्निहोत्री यांची बुलडाणा कुटुंब न्यायालय, ए.सी. राऊत यांची औद्योगिक न्यायालय भंडारा तर, पुरुषोत्तम जाधव यांची मुंबई शहर दिवाणी न्यायालयात बदली झाली. वसंत कुलकर्णी व एस.के. देशपांडे यांना नागपूर येथे कायम ठेवण्यात आले.राजाराम पांडे (भंडारा) यांची विधी व न्याय विभाग नागपूरचे सहसचिवपदी, नांदेड येथील एस. एस. तोडकर यांची नागपूर कुटुंब न्यायालयात, जालना येथील एस. एस. कंठाळे यांची नागपूर औद्योगिक न्यायालयात तर, पुणे येथील एस. के. कऱ्हाळे, गंगाखेड (परभणी) येथील ए.डी. हरणे, अमरावती येथील व्ही. डी. इंगळे, माळशिरास (सोलापूर) येथील आर.आर. पटारे, सोलापूर येथील सुनील पाटील व पंढरपूर (सोलापूर) येथील आर. के. शेख यांची नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात बदली करण्यात आली.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यान्यायाधीश                     बदलीएस. आर. तिवारी (अकोला) नागपूरआर. एस. सालगावकर (नागपूर) मुंबईएस. जी. शेख (नागपूर) मुंबईके. आर. देशपांडे (नागपूर) पुणेटी. एम. अहमद (नागपूर) ठाणेएस. व्ही. दिंडोकर (नागपूर) पुणेएन. पी. पवार (उस्मानाबाद) नागपूरडी. जी. मालविया (जळगाव) नागपूरओ. एन. मंत्री (नागपूर) पुणेपी. एल. गुप्ता (अमरावती) नागपूरबी. एम. कार्लेकर (नागपूर) कायमएस. आर. तोतला (नागपूर) कायमव्ही. पी. फडणीस (पुणे) नागपूरए. एल. सराफ (चंद्रपूर) नागपूरकनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्यानागपूर येथील पंकज नायगावकर यांची देसाईगंज (गडचिरोली), एन.एन. बेदरकर यांची अमरावती, एन.बी. जाधव यांची दौंड (पुणे), एम.टी. खराडे यांची कोल्हापूर, विनोद पाटील यांची अंजनगाव (अमरावती), यू. एम. वैद्य यांची फलटण (सातारा), जी.एम. नदाफ यांची माळसिरास (सोलापूर), बी. डी. तारे यांची औरंगाबाद, शीतल कौल यांची ठाणे, आर. बी. सोरेकर यांची नायगाव बाजार (नांदेड), जी.सी. फुलझलके यांची नांदेड तर, एम.आर. वाशीमकर यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. एम.डी. जोशी, शहजाद मुनाफ व जे.डी. जाधव यांना नागपूरमध्ये कायम ठेवण्यात आले. कळमेश्वर येथील व्ही.बी. कांबळे यांची बारामती (पुणे), कामठी येथील ए.डी. तिडके यांची पुणे, रामटेक येथील एम.एस. बनचारे यांची यावल (जळगाव), कुही येथील डी.बी. गुट्टे यांची गंगाखेड (परभणी), सावनेर येथील व्ही.व्ही. जोशी यांची पालम (परभणी), कामठी येथील एस.ए. पाटील यांची पुणे, पारशिवनी येथील एस.डी. वानखडे यांची कोकण तर, मौदा येथील आर.पी. बाठे यांची जळगाव येथे बदली झाली.खामगाव (बुलडाणा) येथील व्ही.व्ही. सावरकर यांची कळमेश्वर, अमरावती येथील डी.आर. भोला यांची कामठी, यावल (जळगाव) येथील व्ही. पी. धुर्वे यांची रामटेक, हिंगोली (परभणी) येथील एच.एन. पोळे यांची सावनेर, बारामती (पुणे) येथील एस. बी. गाडवे यांची कामठी, पंढरपूर (सोलापूर) येथील डी. यू. राजपूत यांची कुही, गेवराई (बीड) येथील एन. आर. भालगट यांची पारशिवनी तर, वाशीम येथील एस.पी. वानखडे यांची मौदा येथे बदली करण्यात आली. पुसद (यवतमाळ) येथील वसीम देशमुख, ठाणे येथील पी. डी. चव्हाण, ए. एम. चव्हाण, पुणे येथील प्रतिनीता पाटील, पेण (रायगड) येथील एस. डी. मेहता, अहमदपूर (लातूर) येथील व्ही. एस. मोरे, मोर्शी (अमरावती) येथील व्ही.एस. पाटील, परळी वैजनाथ (बिड) येथील व्ही. एम. बनसोड व लातूर येथील एम.टी. ठावरे यांची नागपूर येथे बदली झाली.

टॅग्स :TransferबदलीCourtन्यायालय