वाहतूक सुरक्षेचे धडे : वाहतूक सुरक्षा पंधरवड्यांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी वाहतूक पोलिसांच्यावतीने कस्तूरचंद पार्क येथून हेल्मेट रॅली काढण्यात आली. वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी रॅलीला रवाना केले. शहरातील प्रमुख भागात फिरून परत कस्तूरचंद पार्क येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
वाहतूक सुरक्षेचे धडे :
By admin | Updated: January 19, 2017 02:58 IST