शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्र्रीन बसमधून विद्यार्थ्यांची पर्यटनस्थळी भ्रमंती

By admin | Updated: August 28, 2014 02:05 IST

शालेय विद्यार्र्थ्यांना पर्यटनस्थळांचे आकर्षण असते. अशा स्थळांना भेट देण्याची त्यांची इच्छा इथेनॉलवरील (ग्रीन) बसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. बुधवारी महापालिकेच्या सानेगुरुजी उर्दू माध्यमिक

नागपूर : शालेय विद्यार्र्थ्यांना पर्यटनस्थळांचे आकर्षण असते. अशा स्थळांना भेट देण्याची त्यांची इच्छा इथेनॉलवरील (ग्रीन) बसच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. बुधवारी महापालिकेच्या सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेतील ४० विद्यार्र्थ्यांनी या बसमधून शहरातील पर्यटनस्थळी भ्रमंती करण्याचा आनंद लुटला. महापौर अनिल सोले यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी सहलीला सुरुवात केली. मनपातील सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, परिवहन व्यवस्थापक व उपायुक्त संजय काकडे, हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, रश्मी फडणवीस, दिव्या घुरडे, प्रभा जगनाडे, नगरसेवक राजेश घोडपागे, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, शाळेचे मुख्याध्यापक डब्ल्यू.एस. मून व शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी या ग्रीन बसमधून प्रवास करून शहरातील रमण विज्ञान केंद्र, मध्यवर्ती संग्रहालय, विधानभवन, रिझर्व्ह बँक, उच्च न्यायालय ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क आदी ठिकाणी भेटी दिल्या. स्कॅनिया कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर मनपाला ही बस उपलब्ध केली आहे. या बसमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळाला भेटी देण्याचा मनपातर्फे उपक्र म राबविला जात आहे. (प्रतिनिधी)