शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

'टूर चले हम'मध्ये काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग, गंगटोक सहली

By admin | Updated: May 10, 2014 01:20 IST

नागपूर : दरवर्षीप्रेमाणे यंदाही लोकमत सखी मंचच्यावतीने थंड हवेच्या ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पर्यटकांना काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग

नागपूर : दरवर्षीप्रेमाणे यंदाही लोकमत सखी मंचच्यावतीने थंड हवेच्या ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पर्यटकांना काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग आणि गंगटोक येथील आनंद लुटता येणार आहे. काश्मीरला जाणे प्रत्येकाचे स्वप्न असते. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सखी मंचच्या माध्यमातून सामान्य माणसांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सहलींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच खास आग्रहास्तव या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. १0 दिवसांची काश्मीरची सहल ही दि. २८ मे रोजी जाणार आहे. भारताचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या काश्मिरातील श्रीनगर, गुलर्मग, पहलगाम, सोनर्मग इत्यादी स्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. या सर्व ठिकाणांचा समावेश या सहलीमध्ये करण्यात आला आहे.हाऊसबोटमधील मुक्काम म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद. या सहलींमध्ये हा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. श्रीनगर येथील निशांत गार्डन, शालिमार गार्डन, हजरत बल दर्गा, शंकराचार्य मंदिर इत्यादी स्थळांना भेटी आणि डल लेकमध्ये शिकारा राईड एकूणच प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून जाणारा आहे. अनेक चित्रपटांचे शुटिंग झालेल्या चार चीनार, नेहरू गार्डन हे सुद्धा पर्यटनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. सहलीसाठी प्रति व्यक्ती १६,९९९ शुल्क आकारण्यात आले आहे. यातील ५0 टक्के रक्कम बुकिंग करतेवेळी भरावयाची आहे.दुसरी सहल दाजिर्लिंग गंगटोक येथे ३0 मे रोजी जाणार आहे. ही सहल दहा दिवसांची असून त्यासाठी १३,९९९ रुपये शुल्क राहणार आहे.चहासाठी जगप्रसिद्ध असलेले दाजिर्लिंग, सुंदर स्वच्छ नियोजनबद्ध शहर म्हणून प्रसिद्ध असलेले गंगटोक शहर. या शहरातील स्वच्छ दर्शनासोबत येथील अतिशय सुंदर बाजारपेठ बघण्यासारखी आहे. मंदाकिनी वॉटरफॉल तिबेटालॉजी मॅनिस्ट्री डिमर पार्क, हँडीक्रॉफ्ट सेंटर, गणेश टोक, हनुमान टोक, छांगु लेक बाबा हरभजन मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे बघण्यासारखी आहेत. विस्तीर्ण चहाच्या मळ्यात वसलेल्या दाजिर्लिंग शहरात टायगर हील, बतासा लूक, हिमालयीन माऊंटेनिअरिंग, हिस्ट्री म्युझियम, तेजिंग पार्क आर्ट गॅलरी, रॉक गार्डन इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे.नैनीताल या थंड हवेच्या ठिकाणी आठ दिवसांची सहल जाणार आहे. या सहलीमध्ये स्थानिक नैनीताल मधील सात्ताल, भीमताल, नौकोचीआताल हनुमान गढी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे या व्यतिरिक्त कसौनी, रानीखेत या स्थळांना भेटी देण्यात येणार आहे. ५ जून रोजी नैनीताल येथील सहल जाणार आहे. त्यासाठी १४, ९९९ शुल्क आकारण्यात आले आहे. मोजक्याच जागा शिल्लक असून इच्छुक सदस्यांनी त्वरित लोकमत कार्यालयात २४२९३५५, ९४२३६२८५00, ९८५0३0४0३७ यावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)