शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे आज ठिय्या आंदोलन

By admin | Updated: November 30, 2014 00:52 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील त्रिकोणी पार्क येथील निवास स्थानापुढे ठिय्या

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तनागपूर: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ३० नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील त्रिकोणी पार्क येथील निवास स्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, वीज देयकात माफी आणि शेतकऱ्यांसाठी ‘मार्शल प्लॅन’ आदी मागण्या शेतकरी संघटनेच्या आहेत. शुक्रवारी यासंदर्भात नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद जोशी यांच्यात रामगिरीवर चर्चा झाली होती. पण त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे शेतकरी ठिय्या आंदोलन करतील, असे प्रवक्ते राम नेवले यांनी सांगितले. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेतकरी येणे सुरू झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वा. शेतकरी संघटनेच्या गिरीपेठ येथील कार्यालयातून शेतकरी मोर्चाने निघतील. आर.टी.ओ. आॅफिस, धरमपेठमार्गे हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकेल व तेथे ठिय्या देतील. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पोलिसांनी परवानगी नाकारली ठिय्या आंदोलन, मोर्चा आणि ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. पण ती नाकारण्यात आली आहे, असे नवले यांनी सांगितले. सरकारच्या दडपशाहीचा संघटनेने निषेध केला आहे. परवानगी नाकारली तरी आम्ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करणारच, असा निर्धार शेतकरी संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.