शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

आजचे कार्यक्रम :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST

- आकांशा प्रकाशन : ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार वितरण समारंभ, शेवाळकर सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, वोकार्ट हॉस्पिटलमागे, शंकरनगर, सकाळी ...

- आकांशा प्रकाशन : ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार वितरण समारंभ, शेवाळकर सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, वोकार्ट हॉस्पिटलमागे, शंकरनगर, सकाळी १० वाजता.

- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी : कार्यकारिणी बैठक, देवडिया काँग्रेस भवन, चिटणीस पार्क, सकाळी ११ वाजता.

- मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था : वार्षिक सर्वसाधारण सभा, मरामाविक संघटन सभागृह, नीलकमल कॉम्प्लेक्स, महाजन मार्केट, सीताबर्डी, सकाळी ११ वाजता.

- नीरी : सीएसआयआरचा ८० व्या स्थापना दिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र, सकाळी ११.३० वाजता.

- जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ : कवितासंग्रहाचे प्रकाशन, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, सीताबर्डी, दुपारी ४ वाजता.

- डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन : साहित्य पुरस्कार वितरण समारंभ, श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक, सायंकाळी ५ वाजता.