शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंटर्न्स डॉक्टरांच्या संपावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:57 IST

विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुसार, इंटर्न्स डॉक्टर मंत्र्यांना भेटणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शुक्रवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

ठळक मुद्देसंपाचा चौथा दिवस : सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक

लोकमत न्यूज  नेटवर्क   नागपूण : विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुसार, इंटर्न्स डॉक्टर मंत्र्यांना भेटणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शुक्रवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.चाडेचार वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ३६५ दिवसांची इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. या वर्षभरात विद्यार्थी वैद्यकीय कौशल्य आत्मसात करतात. यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. परंतु सलग तीन दिवस होऊनही संपाबाबत तोडगा न निघाल्याने इंटर्न्स डॉक्टर अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, ‘असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स’च्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विद्यावेतन वाढीला घेऊन हक्काची लढाई ते लढत आहे. २०१५ साली शासनाने विद्यावेतन सहा हजारवरून वाढवून ११ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सलग पाठपुरवठा करूनसुद्धा वाढ झाली नाही. या विरोधात हा संप सुरू आहे. शनिवारी १६ जून रोजी या संपाबाबत निर्णय घेण्यासाठी चंद्रपूर येथील कान, नाक व घसातज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मध्यस्थीने इंटर्न्स डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटणार आहेत. यात सकारात्मक निर्णय झाल्यास संप मिटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप