शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय योग दिन; कस्तूरचंद पार्कवर होणार सामूहिक योग प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 07:00 IST

Nagpur News आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी कस्तूरचंद पार्कवर सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी कस्तूरचंद पार्कवर सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळी ५.३० वाजतापासून विविध कार्यक्रमात व योग प्रात्यक्षिक होणार असून, यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसूर कर्नाटक येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. यावेळी ते देशवासीयांशी संवाददेखील साधणार आहेत. नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होतील. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने नि:शुल्क विशेष मेट्रोसेवा सकाळी ४.४५ वाजता खापरी आणि लोकमान्यनगरपासून कस्तूरचंद पार्कवरील जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमासाठी राहणार आहे. दूरदर्शनवरही हा कार्यक्रम लाईव्ह दाखविला जाणार आहे.

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदे