शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘बायोफोकल’ची आज चेकलिस्ट

By admin | Updated: June 29, 2014 00:46 IST

अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेत रविवार, दि. २९ सायंकाळी पाच वाजता बायोफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे.

मेरिट लिस्ट मंगळवारी : ३ जुलैपासून प्रवेशप्रक्रियानागपूर : अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेत रविवार, दि. २९ सायंकाळी पाच वाजता बायोफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे. ३०पर्यंत यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील व १ जुलै रोजी अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल.१८ जूनपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात झालेल्या ८.९४ टक्के वाढीचा परिणाम अर्जविक्रीवर दिसून आला. विज्ञान शाखेसाठी १५ हजार २२६, द्विलक्षी अभ्यासक्रमात २१ हजार ३२२, वाणिज्य (मराठी) २ हजार ९२, वाणिज्य इंग्रजीमध्ये ३ हजार हजार ३०३, वाणिज्य हिंदीसाठी ७७०, कला शाखेत मराठी माध्यमासाठी ७५२, हिंदीसाठी ३०८ तर इंग्रजीसाठी ८६ अर्ज आले होते. कला शाखेत ५ हजार १९४, वाणिज्य शाखेत ७ हजार ५८० तर विज्ञान शाखेत ८ हजार ३४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विज्ञान शाखेच्या द्विलक्षी अभ्यासक्रमात ५, २५२ जागा आहेत. यात इलेक्ट्रॉनिक्स विभागात १ हजार ८८९, कॉम्प्युटर सायन्समध्ये १ हजार २२२, फिशरीमध्ये २७७ जागांचा समावेश आहे. त्यानुसार यात न्यू इंग्लिश हायस्कूल महाल, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, सक्करदरा, धनवटे नॅशनल कॉलेज, काँंग्रेसनगर, सिंधी हिंदी हायस्कूल पाचपावली आदींचा समावेश आहे. ३ जुलैपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरवात होईल. ११ जुलैपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया चालेल. यानंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची गुणवत्तायादी घोषित करून प्रवेश देण्यात येईल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहील. यातूनच बायोफोकल आणि बेसिक सायन्सकडेच विद्यार्थ्यांचे सर्वाधिक आकर्षण असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)