शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

पुण्यप्रसून वाजपेयी यांना तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:05 IST

टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व स्व. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व स्व. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समितीच्यावतीने संस्थेचे सचिव जयंत ऊर्फ बाबा कोंबाडे यांनी शनिवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत याची घोषणा केली. एक लाख रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत तिरपुडे यांचे पत्रकारितेतील कार्यक्षेत्र लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीत पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यप्रसून वाजपेयी हे देशातील ज्येष्ठ पत्रकार असून ते वृत्तनिवेदक, संपादक आणि लेखकही आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कार्य करीत आहेत.येत्या १६ जानेवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ९.३० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे अध्यक्षस्थानी राहतील, तर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र प्रमुख अतिथी राहतील.

टॅग्स :Mediaमाध्यमे