वाघ अन् तोही तलावात येऊन पाणी पितोय, हे पाहायचे असेल तर गांधीसागरला आवश्य भेट द्या. तलावाच्या काठावर येऊन तो पाणी पितोय अशी वाघाची मातीची प्रतिकृती इथे तयार करण्यात आली आहे. अगदी ऐटबाज असलेला हा वाघ दुरून खराखुराच वाटतो.
वाघ पाण्यावर :
By admin | Updated: August 28, 2015 02:56 IST