शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

टायगर ग्रुप, नगर परिषद खापा व नाभिक युवाशक्ती ग्रुप खापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

खापा येथील राजेंद हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रमुख अतिथी न.प.उपाध्यक्ष देवाजी ...

खापा येथील राजेंद हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रमुख अतिथी न.प.उपाध्यक्ष देवाजी बोरकर, नाभिक युवाशक्ती महाराष्ट्रचे अध्यक्ष अमोल लोखंडे, टायगर ग्रुप शाखेचे प्रमुख रजत वाघमारे, संदीप गिरीपुंजे, सावनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत वाघ, नगर परिषद खापा पाणीपुरवठा सभापती पवन पैठणकर उपस्थित होते. टायगर ग्रुप, नगर परिषद खापा व नाभिक युवाशक्ती ग्रुप खापा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. तीत खापा नगरीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. रक्तदात्यांना याप्रसंगी प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रवीण चौधरी, गुलाब इंगळे, नरेंद्र आंबुलकर, राहुल नागपूरकर, अमोल चौधरी, अनिल दहेकर, हेमंत विंचुरकर, आशिष ढाले, अमोल लांबट, राहुल लांबट, आकाश हिवरकर, कुणाल हिवरकर, दीपक लांबट, अक्षय लांबट, बादल ठमके, नीलेश नागपूरकर व नाभिक युवा शक्ती ग्रुप, टायगर ग्रुप व खापा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.