शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चार हजारांवर टायचे कलेक्शन

By admin | Updated: May 19, 2017 02:57 IST

छंद व्यक्तीला कशी ओळख मिळवून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरचे दीपक शर्मा. दीपक शर्मा हे

दीपक शर्मा ठरले ‘टायमॅन’: गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छंद व्यक्तीला कशी ओळख मिळवून देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरचे दीपक शर्मा. दीपक शर्मा हे १९८८ मध्ये टायच्या प्रेमात पडले. ७० रुपयांमध्ये त्यांनी पहिला टाय खरेदी केला आणि त्यांना टायखरेदीचा छंदच जडला. छंद पुढे इतका वाढला की त्यांच्या या छंदाची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रिकॉर्डने घेतली आणि आज ते जगभरात ‘टायमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. पेहराव्यातील टाय (कंठलंगोट) संस्कृती विदेशी असली तरी, नागपूरचे दीपक शर्मा या टायमुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय पेहरावात टाय आणला. दीपक शर्मा हे १९८८ मध्ये टायच्या प्रेमात पडले. ७० रुपयांमध्ये त्यांनी पहिला टाय खरेदी केली. परंतु टायमुळे आपण जगप्रसिद्ध होऊ अशी कुठलीही कल्पना केली नव्हती. टाय घालण्याची आवड असल्याने ते दर महिन्याला आपल्या पगारातील १० टक्के रकमेतून टायची खरेदी करायचे. २००६ मध्ये त्यांच्याजवळ टायचा भरपूर संग्रह झाला होता. त्यांच्या एका मित्राने टायचा संग्रह होऊ शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणले आणि दीपक शर्मा यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. आज त्यांच्याजवळ चार हजारांवर टायचा संग्रह आहे. त्यातील २२८२ टाय हे थिमबेस्ड आहेत. कच्छचा हॅण्डमेड टॉय, वेगवेगळ्या देशाच्या नावाचा टाय, खेळाच्या, व्हॅलेंटाईन डेचा सामाजिक संदेश देणारे १२० टाय त्यांच्या संग्रहात आहेत. जगातील १४० कंपन्यांचे, ४१ देशांचे टाय त्यांच्या संग्रहात आहेत. ३६५ दिवसात ते कुठलाही टाय रिपिट करीत नसल्याने लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या नावाने विक्रमांच्या ५८ नोंदी आजवर झाल्या आहेत.