शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तिबेटियन महिलांनी काढला शांतिमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:48 IST

तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौकात पंचेन लामा यांचा ३० वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देसंविधान चौक : अकरावे पंचेन लामा यांचा वाढदिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौकात पंचेन लामा यांचा ३० वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.तिबेटियन महिला असोसिएशनच्या सचिव डोलमा त्सिरिंग यांच्या नेतृत्वात दुपारी २ वाजता महिलांनी संविधान चौकातून रायपूर (छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्चला सुरुवात केली. हा संपूर्ण शांतिमार्च पायी पूर्ण करण्यात येणार आहे. ६ मे रोजी महिला रायपूरला पोहोचतील. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या शांतिमार्चचा समारोप केला जाईल.डोलमा यांच्यानुसार नागपूरप्रमाणेच हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा ते चंदीगड, डेहराडून ते दिल्ली, गंगटोक ते सालुगांढा आणि म्हैसूर ते बंगळुरूपर्यंत तिबेटियन महिला शांतिमार्च करीत आहेत.त्यांनी सांगितले की, १९८९ मध्ये १० वे पंचेन लामा लोबसंग थिन्ले लुहडुपचोकई ग्यालत्सेन यांच्या मृत्यूनंतर १९९५ मध्ये महामहीम दलाई लामा यांनी ६ वर्षाच्या गेडन चोकई नीमा यांना ११ वे पंचेन लामा म्हणून घोषित केले होते. यानंतर चीन सरकारने पंचेन लामाचे अपहरण केले. त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबतच ताशी लुहम्मो मठाचे मठाधीश जाद्रेललाही ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासून त्यांचा कुठलाही पत्ता नाही. तेव्हापासून तिबेटियन महिला सातत्याने जागृती अभियान राबवून अकरावे पंचेन लामा यांच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रसंघासह जगातील विविध देशांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :WomenमहिलाMorchaमोर्चा